Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: वालसावंगी येथे रोहित्राने घेतला पेट, नागरिकांची धावपळ, सुदैवाने जीवितहाणी नाही

Bhokardan, Jalna | Apr 25, 2026
आज दिनांक 25 एप्रिल 2026 वार शनिवार रोजी सकाळी 7वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे काल दिनांक 24 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बस स्थानकावर असलेल्या रोहित्राने अचानक पेट घेतला व काही वेळातच मोठ मोठे आगीचे लोट निघू लागले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी जीव मुठीत घेऊन पळापळ केली, सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी जरी झाली नसली मात्र रोहित्राचे नुकसान झाले आहे.