हिंगोली: छोटी मुलगी मेंदूच्या आजाराने ग्रस्त असता आमदार संतोष बांगर यांनी उपचाराची व्यवस्था करून दिली आर्थिक मदत
हिंगोली शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर यांनी दुर्गा गरवारे या छोट्याशा मुलीला मेंदूच्या आजाराने ग्रस्त झाली होती त्या मुलीची भेट घेऊन विचारपूस करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे उपचाराची व्यवस्था करून आर्थिक मदत दिली आहे अशी माहिती आज दिनांक 15 सप्टेंबर वार सोमवार रोजी तीन वाजता प्राप्त झाली आहे