Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: बालकल्याण समिती नियुक्तीच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात?;इंडियन जर्नालिस्ट असो. ची मुख्यमंत्री बाल विकासमंत्र्याकडे तक्रार

Jalna, Jalna | Jun 15, 2026
जालना येथील बालकल्याण समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केल्यानंतर बालकल्याण समिती चर्चेत आली होती. त्यानंतर नव्याने गठीत होत असलेली बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ मात्र नियुक्तीपूर्वीच चर्चेत आले आहे. सोमवार दि.15 जून 2026 रोजी सायं. 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार काही आजी-माजी सदस्यांनी यासाठी मुलाखती दिल्या असून गुन्हे दाखल असलेल्या सदस्यांची नियुक्ती होत असल्याची कुणकुण लागताच इंडियन जर्नालिस्ट असो.ने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली.
जालना: बालकल्याण समिती नियुक्तीच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात?;इंडियन जर्नालिस्ट असो. ची मुख्यमंत्री बाल विकासमंत्र्याकडे तक्रार - Jalna News