पोलीस कर्तव्य मेळावा - २०२६
पोलीस कर्तव्य मेळावा 2026 अंतर्गत वैज्ञानिक सहाय्य तपास, गुन्हे अन्वेषण, निरीक्षण, पोलीस पोर्ट्रेट, छायाचित्रण-व्हिडिओग्राफी, अँटी सबोटॉज, संगणक जागरुकता व श्वान पथक अशा विविध स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचा सन्मान व बक्षीस वितरण उत्साहात संपन्न झाले.
#yavatmal
#washim
#buldhana
#amravati
#akola
@cmomaharashtra_
@dgpmaharashtra
@igpamravati
@kumarchinta
@buldhanapolice
@washmipolice
@amravatiruralpolice
@akolapolice
129 views | Yavatmal, Maharashtra | Jul 19, 2026