पोंभूर्णा: आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पोंभुर्णा मंडळातील भाजप आघाड्यांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक
देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवाड्याच्या अवचित साधून, आमचे मार्गदर्शक नेते, महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पोंभुर्णा मंडळातील भाजप व सर्व आघाड्यांचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची विस्तारित बैठक आयोजित करण्यात आली.