देऊळगाव राजा: ४०० वर्षाची परंपरा असलेल्या श्री बालाजी मंदिर येथील अश्वीन मंडप उत्सव सोहळ्यास प्रारंभ
देऊळगाव राजा - दिनांक 30 सप्टेंबर २वाजता -चारशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या शहरातील ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर येथे अश्वीन मंडप उत्सवास सुरुवात झाली आहे परंपरेप्रमाणे मानकरी हे आपल्या कार्यास लागले असून चार वाजता लाटा मंडप बसायला सुरुवात होईल तरी नागरिकांनी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री संस्थांच्या वतीने वंश पारंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी केले आहे .