पाटोदा: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाटोदा येथे बैठक संपन्न, अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती
Patoda, Beed | Oct 20, 2025 वंचित बहुजन आघाडी पाटोदा तालुक्याचे वतीने येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक पाटोदा या ठिकाणी घेण्यात आली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे जिल्हा महासचिव खंडू नाना जाधव जिल्हा उपाध्यक्ष सचिन मेघडंबर मार्गदर्शन करताना तालुका अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब गायकवाड व पाटोदा तालुक्यातील आजी माजी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.