गंगाखेड: पक्ष बाजूला ठेऊन गंगाखेड विकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढणार : आ. रत्नाकर गुट्टे
शासकीय विश्रामगृह, गंगाखेड येथे रविवार 26 ऑक्टोबर रोजी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी. सर्वांना सोबत घेऊन व पक्ष बाजूला ठेवून गंगाखेड विकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी जाहीर केले.