तिवसा: शेत शिवारात मोटर सायकल जाळून केले नुकसान, कुऱ्हा पोलिस स्टेशन अंतर्गत वरा शेत शिवारात घटना
शेत शिवारात मोटरसायकल जाळून नुकसान केल्याची घटना पोलीस स्टेशन अंतर्गत वरा शेत शिवारात घडली असून या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला आहे यासंदर्भात रमेश महादेवराव पाच बुद्धे यांनी तक्रार दाखल केले असून तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कोणाला दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत