जालना: जालना शहरातील भाजप-शिवसेना नगरसेवकांची बैठक संपन्न
महायुतीचे उमेदवार सुहास सिरसाठ यांच्या विजयासाठी एकजुटीचा निर्धार
Jalna, Jalna | Jun 14, 2026 जालना शहरातील भाजप-शिवसेना नगरसेवकांची बैठक संपन्न महायुतीचे उमेदवार सुहास सिरसाठ यांच्या विजयासाठी एकजुटीचा निर्धार आज दिनांक 14 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील भाजप व शिवसेना नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. महायुतीचे उमेदवार सुहास सिरसाठ यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. बैठकीस माजी केंद्रीय राज्यमंत्री रावस