जालना: जालना जिल्ह्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; शेतीकामे ठप्प, शेतकरी हवालदिल.
सकाळी ५ वाजल्यापासून पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर चाल
Jalna, Jalna | May 21, 2026 जालना जिल्ह्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; शेतीकामे ठप्प, शेतकरी हवालदिल. सकाळी ५ वाजल्यापासून पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर चालकांचे लांबच लांब रांगा.. ऐन खरीप तोंडावर इंधन टंचाईचा फटका; डिझेलसाठी शेतकऱ्यांची धावपळ.. जालना जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा इंधन तुटवड्याने शेतकरी हतबल.. आज दिनांक 21 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार