देऊळगाव राजा: पीक पाहणी नोंदणीशिवाय अनुदान मिळणार नाही तहसील कार्यालय येथून तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचे शेतकऱ्यांना आवाहन
*पीक पाहणी नोंदणीशिवाय अनुदान मिळणार नाही – तहसीलदार डोंगरचा यांचे शेतकऱ्यांना आवाहन* देऊळगाव राजा दिनांक 25 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता तहसील कार्यालय येथून तहसीलदार डोंगरजाळ मॅडम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार नुसार -तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, देऊळगाव राजा तालुक्यातील माहे ऑगस्ट महिन्याचे नुकसान भरपाई चे अनुदान प्राप्त झाले असून आपण Agri-Stack द्वारे farmer I'd काढलेले असणे तसेच ठरविलेल्या कालावधीत पीक पाहणी नोंदवाने अत्यावश्यक आहे.