कळंब: खामसवाडी येथील मयत शेतकरी अनिल गुंड या कुटुंबीयांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली भेट
Kalamb, Dharavshiv | Aug 14, 2025
कळंब तालुक्यातील खमसवाडी येथे विजेचा धक्का लागून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.त्या कुटुंबाची दि.14 ऑगस्ट रोजी...