Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

समुद्रपूर: खुर्सापार जंगलातील दोन वाघ पिंजऱ्यात अडकले तिन अद्यापही मोकाट:तिघांचा युध्द पातळीवर शोध सुरू

Samudrapur, Wardha | Jan 24, 2026
गिरड खुर्सापार परीसरात गेल्या वर्षभऱ्यापासुन पाच वाघांनी कुठल्याही मनुष्यांवर हल्ला केला नसला तरी अनेक जनावरांची शिकार करून चांगली दहशत निर्माण केली होती.या वाघांच्या संबधी नागरीकांनी आमदार समिर कुणावार यांच्याकडे तक्रार केली.आमदार कुणावार यांनी घटनेचे गांभीर्य व नागरीकांची सुरक्षा लक्षात घेऊन भविष्यात कोणत्याही मनुष्य हाणी होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,वनमंत्री गणेश तसेच वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे पाचही वाघांना पकडण्याची आग्रही मागणी लावून धरली होती.