जालना: वखारी शिवारात जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांची धाड; १ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त
सात जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार का
Jalna, Jalna | May 23, 2026 वखारी शिवारात जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांची धाड; १ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त सात जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल; दोन आरोपी घटनास्थळावरून पसार.. आज दिनांक 23 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखारी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच मोटारसायकली असा एकूण १ लाख ७६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आ