वरोरा येथील खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज दि 30 ऑक्टोबर ला 12 वाजता एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीत शिवसेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेसच्या 'हात' हाती घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.