अहमदनगर महानगरपालिकेकडून नागरिकांना दिलेल्या सुधारित मालमत्ता नोटेशन मध्ये गंभीर त्रुटी असल्याचा मुद्दा समोर आला आहे मुकुंद नगर मधील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे महापालिकेने नेमलेल्या खाजगी एजन्सीने चुकीचे सर्वेक्षण करून जागेची तपासणी न करता थेट वाडीकर लागण्यात आला आहे ते मोजमाप चुकीचे नोंदवले गेले असेल अनेक ठिकाणी मालक असूनही नागरिकांना भाडेकरू म्हणून कर वाढवला हे सदरचा कर रद्द करावा अशी मागणी माजी नगरसेवक समाज खान यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले