तुमसर: आंबेडकर वार्ड येथे युवकाच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी २ संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात,आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी
Tumsar, Bhandara | Aug 8, 2025
तुमसर शहरातील आंबेडकर वार्ड येथे दि. 6 ऑगस्टला रोशन प्रकाश वासनिक या युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. यावेळी...