राज्यातील सर्व शासकीय शाळा, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतीचे विद्युत देयक शून्यावर आणण्यासाठी प्रत्येक शाळा, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती सोलरवर कार्यान्वित करण्याचा शासनाचा उद्देश आहे. यामुळे ग्रामपंचायतींचा पथदिव्यांच्या विजदेयचा भार कमी होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी म्हणाले.