औंढा नागनाथ: ग्रामसेवकाच्या बदलीसाठी केळी ग्रामस्थांचा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोरच ठिय्या
Aundha Nagnath, Hingoli | Aug 28, 2025
औंढा नागनाथ तालुक्यातील केळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे ग्रामस्थांना शासकीय व निमशासकीय कागदपत्र देण्यासाठी टाळाटाळ...