नगर: पालकमंत्री विखे यांनी घेतला नगर जिल्हयातील पूरस्थितीचा आढावा :दिल्या जिल्हाधिकारी यांना सूचना
पालकमंत्री विकी यांनी नगर जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तातडीने मदत करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.