तुमसर: देवसर्रा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक इसम गंभीर जखमी, अज्ञात वाहन चालका विरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Sep 3, 2025
तुमसर तालुक्यातील देवसर्रा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 01 सप्टेंबर रोज सोमवारला...