धारूर: भोगलवाडी फाटा येथे स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांचे बॅनर फाडून विटंबना, घटनास्थळी ओबीसी बांधव आक्रमक
Dharur, Beed | Sep 6, 2025
धारूर तालुक्यातील भोगलवाडी फाटा येथे मोठा गोंधळ उडाला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या बॅनरची अज्ञात व्यक्तींनी फाडून...