हवेली: वाघोली येथील मोझे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ईन-सेमच्या परीक्षा अचानक पुढे ढकलल्या, विद्यार्थी झाले संतप्त.
Haveli, Pune | Aug 19, 2025
इंजिनिअरिंगच्या तृतीय व चतुर्थ वर्ष ईन-सेमच्या परीक्षा १९ ऑगस्ट पासून सुरु झाल्या आहेत. वाघोली येथील मोझे कॉलेजमध्य...