यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी 24 ऑक्टोबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद झाला आणि चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला यशोदा नगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस उपनिरीक्षक यांनी दिली आहे.