मुदखेड: बारड येथे गोमांस तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना पोलीस व्हॅन पलटी, ३ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
Mudkhed, Nanded | Aug 10, 2025
आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 4 च्या दरम्यान बारड इथे नांदेड बारड महामार्गावर गोमास तस्करी TS 16 EP 6002 या कार...