चोपडा: अडावद या गावातील चामुंडा नगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Sep 11, 2025
चोपडा तालुक्यात अडावद हे गाव आहे. या गावात चामुंडा नगर आहे. या नगरात विजय भगवान माळी वय २२ हा तरुण आपल्या घरी होता या...