अकोला: रामपीर नगरात अमृत योजनेचा 'दुष्काळ'; नळाला थेंबही नाही! नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया #jansamasya
Akola, Akola | Jun 6, 2025
अमृत योजनेच्या गाजावाजा झालेल्या पाईपलाईनचा रामपीर नगरात फक्त दिखावा असून, नळाला पाण्याचा थेंबही मिळत नाही. महापालिकेने...