भोकरदन: कोठा जहागीर येथे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती, प्रशासनाच दुर्लक्ष
आज दिनांक 24 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील कोठा जहागीर येथे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे, गावात नळाला सुरळीत पाणी येत नाही त्यामुळे महिलांना एक किलोमीटर अंतरावर पायी जात विहिरीतून पाणी काढून डोक्यावर ते घरी आणावी लागत आहे ,व गरजे यांची व आपली तहान भागवावी लागत आहे मात्र या सर्व प्रकाराकडे प्रशासनाची दुर्लक्ष होत असल्यामुळे महिला वर्गातून नाराजीचा सूर निघत आहे.