इगतपुरी: इगतपुरीतील विपश्यना केंद्र ते फणसवाडी रस्ता गेला पाण्याखाली मोटरसायकलस्वार मोटरसायकल सहित वाहत जात असताना दोघांनी धरले
इगतपुरी ब्रेक - इगतपुरी शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ - विपश्यना केंद्र फणसवाडी रस्ता गेला पाण्याखाली - पाण्यात वाहून जात होती मोटरसायकल - मोटरसायकलस्वार धरून ठेवले दोघांनी - त्यामुळे मोटरसायकल मोटर सायकल स्वार वाहून जाता जाता राहिले - फणसवाडी चांदवाडी आवळखेड इत्यादी वाड्यांचा शहराशी संपर्क तुटला