सोनपेठ: लासीना येथील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते संपन्न
सोनपेठ तालुक्यातील मौजे लासीना येथे रविवार 26 ऑक्टोबर रोजी विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते संपन्न. यावेळी स्थानिक नागरिकांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभास आमदार राजेश विटेकर यांनी उपस्थित राहून सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. स्थानिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आपुलकीने स्वागत केले. त्याचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करत आमदार विटेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी जि.प. माजी सभापती विठ्ठल सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत