शेतातून फवारणी करून दुचाकीने घरी परतत असताना नायलॉन मांजा गळ्यात अटकल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला,देवळी तालुक्यातील भिडी ग्रामीण रुग्णालयासमोरील ही घटना घडली असून सुभाष नानाजी शेलोटे वय 54 वर्ष असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
वर्धा: नायलॉन मांजाने घेतला एकाचा जीव:भिडी ग्रामीण रुग्णालयासमोरील घटना - Wardha News