वर्धा: वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदे समोर पोळ्याच्या दिवशी लक्षवेधक आंदोलन
Wardha, Wardha | Aug 22, 2025
वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु...