जालना: नाथबाबा गल्लीत दर्शनासाठी आलेल्या व्यापाऱ्याच्या स्कूटरची डिक्की फोडून ७ लाखांची चोरी; जालना शहरात खळबळ..
घटना सीसीटिव्
Jalna, Jalna | Jun 15, 2026 नाथबाबा गल्लीत दर्शनासाठी आलेल्या व्यापाऱ्याच्या स्कूटरची डिक्की फोडून ७ लाखांची चोरी; जालना शहरात खळबळ.. घटना सीसीटिव्ही कॕमेऱ्यात कैद.. अज्ञात चोरट्यांचा हातचलाखीचा प्रकार; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू.. आज दिनांक 15 सोमवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नाथबाबा गल्ली परिसरात भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दर्शनासाठी आलेल्या एका व्यापाऱ्याच्या स्कूटरची डि