जालना: दुधना नदीपात्रात अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेंचा मोठा घाव; जेसीबी, २ हायवा जप्त, ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देम
Jalna, Jalna | Jun 15, 2026 दुधना नदीपात्रात अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेंचा मोठा घाव; जेसीबी, २ हायवा जप्त, ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात.. आज दिनांक 15 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेगाव परिसरातील दुधना नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक जेसीबी, दोन हायवा ट्रक आणि ४ ब्रास अवैध वाळूसह एकूण ५० लाख