धुळे: धकीत वेतन अदा करा मागणीसाठी पंचायत समिती गट विकास अधिकारी दालनासमोर ग्रामपंचायत कामगार सेनेचे ठिय्या आंदोलन
Dhule, Dhule | Sep 15, 2025 धुळे शहरातील वाडीभोकर रोड येथील पंचायत समितीत गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या दालनासमोर 15 सप्टेंबर सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून गेल्या सहा महिन्यांपासून कामगारांचा पगार थकलेला आहे. कामगारांना सहा महिन्यापासून पगार मिळालेला नाही. यामुळे कामगारांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. पंचायत समिती प्रशासनालाही पगार करावा या मागणीसाठी लेखी मागणीचे निवेदन देण्यात आले होते .अशी माहिती 15 सप्टेंबर सोमवारी दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली. परंतु