Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: नागपुरातून माय-लेक बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन

Nagpur Rural, Nagpur | Jul 9, 2026
हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक २५ वर्षीय महिला आरती कन्हैया शर्मा आणि तिचा ५ वर्षांचा मुलगा आर्यन ३० जून पासून बेपत्ता आहेत. याबाबत हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.या माय-लेकांचा कोणालाही शोध लागल्यास तात्काळ हुडकेश्वर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.