उमरी: आमदार राजेश पवार मराठा असुन मदत न केल्याने रामखडक येथील मराठा बांधवांनी मुंबईत पवारने दिलेल्या छत्र्या तुडवत केला निषेध
Umri, Nanded | Aug 31, 2025 आज रविवार दि ३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान उमरी तालुक्यातील रामखडक येथील मराठा समाज बांधवांनी मुंबई येथे आपल्या स्थानिक नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांचा जाहिर निषेध केला आहे या निषेधात त्यांनी असे म्हटले आहे की, आमदार राजेश पवार हे मराठा असुन अद्याप कुठलीच मदत न केली नाही आमदार संतोष बांगर यांनी तरी मदत केली आहे असे म्हणत उमरी तालुक्यातील रामखडक येथील मराठा समाज बांधवांनी मुंबईत आमदार राजेश पवारांनी दिलेल्या छत्र्या तुडवत आज दुपारी जाहिर निषेध केला आ