Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: महापालिकेत काँग्रेसमध्ये उभी फूट; गटनेते राजेश अडुर आक्रमक, १६ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

Nagpur Rural, Nagpur | Jun 16, 2026
महानगरपालिकेत काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजीचा वाद चांगलाच उफाळून आला आहे. गटनेते पदावरून आपल्याला हटवण्यासाठी पक्षातीलच एक गट सक्रिय झाला असून, मोठ्या नेत्यांच्या दबावाखाली एका दलित गटनेत्याला पायउतार करण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप विद्यमान गटनेते राजेश अडुर यांनी केला आहे.