तुळजापूर: तुळजाभवानी मंदिरातील तलवार गहाळ झाली नसून ती महंत वाकोजीबुवा यांच्या मठात सुरक्षित आहे : तहसीलदार अरविंद बोळंगे
Tuljapur, Dharavshiv | Aug 2, 2025
तुळजाभवानीच्या मंदिरातील तलवारीचा शोध अखेर लागला असुन मंदिरात तलवार नसल्याचे खुद्द तुळजाभवानी मंदिर संस्थानाने मान्य...