गंगापूर: अमळनेर येथील विवाहितेचा छळ सासरच्या मंडळींवर पोलिसांत गुन्हा दाखल
चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणत, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या ६ जणांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात रविवारी (दि.९) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहे.