फिर्यादी शुभम प्रल्हाद साळवे यांचे मयत वडील प्रल्हाद सोनाजी साळवे हे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय कर्जत येथे कामावर गेल्यानंतर दोन दिवस घरी आले नव्हते दिनांक 14 नोव्हेंबर रोजी प्रल्हाद साळवे यांचे प्रेत खांडवी शिवार कर्ज देतील इरिगेशनच्या पत्राच्या खोलीमध्ये मिळून आले होते सदर माहितास आरोपी जमली उर्फ संध्या गोरख भोसले व धन्यवाद रजाकार काळे यांनी जीवे ठार मारले बाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे