काटोल पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान कोहळा परिसरातून आरोपी राजू बिसांदे वय 40 वर्ष याला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या पोलिसांना आढळून आला. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे