श्री लहरीबाबा मठ देवस्थान साकोली येथे लहरीबाबा पुण्यतिथी महोत्सवात तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सोमवार दि.12जानेवारीला या कार्यक्रमाची सांगता गोपालकाल्याचे कीर्तनाने सायंकाळी6ते 10या वेळात करण्यात आले 10हजार पेक्षाही अधिक भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.