जालना: जनगणना २०२७ अंतर्गत दिल्ली येथील महारजिस्ट्रार कार्यालयाच्या पथकाची जालना जिल्ह्यास भेट..
Jalna, Jalna | May 28, 2026 जनगणना २०२७ अंतर्गत दिल्ली येथील महारजिस्ट्रार कार्यालयाच्या पथकाची जालना जिल्ह्यास भेट.. आज दिनांक 28 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : भारत सरकारच्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात दि. १६ ते १४ जून २०२६ या कालावधीत घरसूचीकरण व घरगणना यादी (House Listing Operation) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील केंद्र शासनाच्या जनगणना कार्यालयाच्या पथकाने जालना जिल्ह्याला भेट देत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात ज