मानगाव: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवर माणगाव तालुक्यातील मौजे कशेणे येथे मारुती इरटीकाने घेतला पेट
Mangaon, Raigad | Sep 14, 2025 मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवर माणगाव तालुक्यातील मौजे कशेणे 14.09.2025 रोजी संध्याकाळी 7.15 वाजताचे सुमारास चालत्या मारुती इरटीकाने कारने घेतला पेट घेतल्याची घटना माणगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली.