तळेगाव शिवारात आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या समोरच बिबट्या चौधरी यांच्या घराच्या आवारात होता संचार करताना आढळून आला आहे या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून या बिबट्या मुक्त संचार करताना दिसत आहे नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण बसले असून तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे