रावेर: सावदा येथून बेपत्ता ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह बोरावल जवळ तापी नदीत मिळून आला,यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
Raver, Jalgaon | Aug 28, 2025
रावेर तालुक्यात सावदा शहर आहे.या शहरात साळीबाग परिसरात राहणारा अजय सुधाकर फाटके वय ३८ हा तरुण फैजपूर शहरात कापड दुकानात...