माझ्याकडे डॉक्टरची पदवी नसली तरी ही मोठे ऑपरेशन करतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ते पांढरकवडा येथील क्रीडा संकुलाच्या मैदानात आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आयोजित भव्य प्रचार सभेत बोलत होते.
केळापूर: माझ्याकडे डॉक्टरची पदवी नसली तरी मी मोठे ऑपरेशन करतो,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Kelapur News