जळगाव: सिल्लोड येथे माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असून हे सिल्लोड पोलिसांचे अपयश आहे भाजप नेते किरीट सोमय्या
Jalgaon, Jalgaon | Sep 1, 2025
सिल्लोड येथे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला असून त्या संदर्भात आज दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता...